हनशिन टायगर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हनशिन टायगर्स(जपानी- 阪神タイガース) जपानी व्यावसायिक बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ ओसाकामधील दोन बेसबॉल संघांपैकी एक आहे. याचे घरचे सामने कोशीन स्टेडियम या मैदानात खेळले जातात. हा संघ जपानी व्यावसायिक बेसबॉलमधील सर्वात श्रीमंत संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत