हत्ती (बुद्धिबळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हत्ती

हत्ती हा बुद्धिबळातील एक मोहरा आहे, आणि तो पटावर नेहमी सरळ रेषेत चालतो.तो पटावर सरळ जात असून कितीही खाणे पुढे जाऊ शकतो.असे २ हत्ती प्रत्येक खेळाडुकडे असतात.एकूण पटावर ४ हत्ती असतात,२ काळ्या रंगाचे तर २ पांढऱ्या रंगाचे.