सादिक शाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हजरत सदिक शाह बाबा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


गौस सादिक शाह् बाबा हे बाणेर गाव चे सुफि संत आहे . बाबांचा जन्म ११ जुन् १९१४ रोजि तमिल नाडु मधे झाला. बाबा लहान् असतान तेंना देवभक्ति ची अतिश्य् आवड् होती हळुहळु ते भगवान् शंकराची उपासना करु लागले भजन किर्तन हि करायचे. मग् तेंच्या गुरुंनी तेंना योग्य मार्गदर्शन करुन् तेंना वयाच्या २५ व्या वर्शी विद्या प्रदान् केली मग् तर् बाबांनी अशे चमत्कार् केले कि जनलोक् थक्क झाले . आणि जे लोक् तेंच्या कर्तव्यापासुन दूर् होते तेंना तेंच्या कर्तव्याची जाणीव् करुन् दिली. अस करित् करित् बाबांनी लोकांना आपल्या सामर्थ्याने रोजगार व ज्यानां संतान् नाही तेंना तेंना तेही मिळवुन् दिलं. व ज्यांना पिशाच पिडा होति त्यानां हि त्यातुन् मुक्त् केले . अस् करत् करत बाबांनी लोकांच्या मनावर् अधिराज्य् केले हळुहळु बाबांच्या दरबारात् दूर् देशात् तुन् हि लोक् आले अनेकांच मन् बाबांनी जिंकलं . मग् भाद्र्पाद् शुद्ध प्रतिपदा , रमजान् ईद् १९७८ ला बाबा समाधिस्त् झाले पण् आज् हि तेंची समाधि आपल्या भक्तांशी निर्गुणपणे संवाद् करत् आहे . जय शिव् सादिक mr.wikipedia.org/w/index.php?title=हजरत_ सादिक्_ शाह्_ बाबा&action=edit# mr.wikipedia.org/w/index.php?title=हजरत_सादिक_शाह_बाबा&action=edit#