Jump to content

हंगेरीचा दुसरा इस्तव्हान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Esteban II de Hungría; II. István magyar király; Eztebe II.a Hungariakoa; Иштван II; Stephan II.; Іштван II; ایشتوان دوم; Ищван II; II. István; イシュトヴァーン2世; Štefan II.; Стефан II; Stephanus II; Tapani II; Stefano la 2-a de Hungario; Štěpán II. Uherský; Stjepan II; Stefano II d'Ungheria; Stefan II av Ungern; Étienne II de Hongrie; Ștefan al II-lea al Ungariei; Stjepan II., ugarsko-hrvatski kralj; ستيفن التانى ملك المجر; Esteve II d'Hongria; Steponas II; 伊什特萬二世; हंगेरीचा दुसरा इस्तव्हान; 이슈트반 2세; István II của Hungary; ایکینجی ایشتوان; Ištvāns II Ārpāds; Stjepan II., kralj Ugarske i Hrvatske; Стефан II Угарски; Štefan II. Ogrski; Stephen II of Hungary; Estêvão II da Hungria; Stefan II węgierski; István II dari Hongaria; István 2.; István 2.; Stefanus II van Hongarije; Stephen II of Hungary; Стефан II; Stephen II of Hungary; Estêvão II da Hungria; Stephen II of Hungary; أسطفان الثاني ملك المجر; Στέφανος Β΄ της Ουγγαρίας; אישטוואן השני, מלך הונגריה; re d'Ungheria (r. 1116-1131); homme politique hongrois; politikari hungariarra; políticu húngaru (1101–1131); polític hongarès; King of Hungary from 1116 to 1131; ungarischer König (1116–1131); político húngaro; Rí na hUngáire; Hungarian siyaasa nira ŋun nyɛ doo; Macaristan ve Hırvatistan Kralı (1101-1131); Rei da Hungria; político húngaro; سياسى من المجر; król Węgier; король Угорщини; politicus uit Hongarije (1101-1131); крал на Унгарија; reĝo de Hungario; Undécimo Rey del Reino de Hungría y Rey del Reino de Croacia; (1101–1131) magyar uralkodó; King of Hungary from 1116 to 1131; ملك المجر (1116 - 1131); chorvatský král v letech 1116 až 1131; rege al Ungariei între 1116 și 1131 (1101-1131); Esteban II de Hungria; II. István; II. Istvan; Esteban II; スティエパン2世; Etienne II de Hongrie; Stjepan II., kralj Ugarske i Hrvatske; Stjepan II., kralj Mađarske; Stefan II; Стефан II (король Угорщини); Іштван II; Іштван ІІ; Stjepan II., ugarsko-hrvatski kralj; Stefan II van Hongarije; Stefan 02 av Ungern; Stephen II; إستفان الثاني; Stefano la 2-a; II István
हंगेरीचा दुसरा इस्तव्हान 
King of Hungary from 1116 to 1131
Miniatura representant Esteve
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखइ.स. ११०१
झेकेसफेहरवर
मृत्यू तारीखमार्च १, इ.स. ११३१
झेकेसफेहरवर
मृत्युची पद्धत
  • नैसर्गिक कारणे
मृत्युचे कारण
  • dysentery
चिरविश्रांतीस्थान
  • झेकेसफेहरवर
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
  • politician before the emergence of political parties
पद
  • Apostolic King of Hungary (इ.स. १११६ इ.स. ११३१)
कुटुंब
  • Árpád dynasty
वडील
  • Coloman
आई
  • Felicia of Sicily
भावंडे
  • Sophia
वैवाहिक जोडीदार
  • Cristiana of Capua
  • Adelaide of Riedenburg (इ.स. ११२१ )
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q82448
आयएसएनआय ओळखण: 0000000015121228
व्हीआयएएफ ओळखण: 77247343, 42151776733918010497, 264245052
जीएनडी ओळखण: 124411274
एलसीसीएन ओळखण: no98098856
बीएनएफ ओळखण: 14521991v
एसयूडीओसी ओळखण: 069551294
NLP ID: a0000002050695
PLWABN ID: 9810574853005606
J9U ID: 987007390684705171
विकिडाटावर माहिती संपादित करा

दुसरा इस्तव्हान तथा दुसरा स्टीवन (हंगेरियन: II. István; ११०११ मार्च, ११३१) हा हंगेरी आणि क्रोएशियाचा राजा होता. त्याने इ.स. १११६ ते इ.स. ११३१ या काळात राज्य केले. तो आर्पाड राजवंशाचा सदस्य होता. त्याचे वडील राजा कोलोमनच्या मृत्यूनंतर तो सिंहासनावर बसला. त्याच्या कारकीर्दीचा बहुतांश काळ शेजारील राष्ट्रांशी, विशेषतः बायझेटाईन साम्राज्य आणि व्हेनिस प्रजासत्ताकासोबत झालेल्या युद्धांनी व्यापलेला होता.इस्तव्हानच्या सत्ताकालात हंगेरीने डाल्मेशियाच्या नियंत्रणासाठी व्हेनिस प्रजासत्ताकासोबत प्रदीर्घ संघर्ष केला.

त्याचे वडील कोलोमनने इस्तव्हानला त्याच्या लहानपणीच आपला वारसदार म्हणून घोषित केले होते. त्याच्या राज्याभिषेकानंतर लगेचच ऑस्ट्रियाशी युद्ध झाले, ज्यात हंगेरीचा पराभव झाला.

इस्तव्हानला स्वतःचा मुलगा नसल्यामुळे, त्याने आपला चुलत भाऊ बेला याला आपला वारसदार म्हणून नियुक्त केले होते. इस्तव्हानचे वडील कोलोमननी बेलाचा छळ करून त्याचे डोळे काढून घेतले होते.

१ मार्च, ११३१ रोजी इस्तव्हानचा मृत्यू झाला. त्याला ओराडिया येथील कॅथेड्रलमध्ये दफन करण्यात आले.