स्वीडनचा बारावा चार्ल्स
Appearance
चार्ल्स बारावा ज्यास कार्ल म्हणूनही ओळखल्या जात होते, (१७ जून १६८२ - मृत्यू: ३० नोव्हेंबर १७१८) हा स्वीडनचा सन १६९७ ते १७१८ या कालावधीत राजा होता. तो चार्ल्स ११वाचा एकमेव हयात मुलगा होता. सात महिन्याच्या काळजीवाहू सरकारनंतर त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी राज्यभार सांभाळला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |