Jump to content

स्वामी विवेकानंद मार्ग मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वामी विवेकानंद मार्ग मेट्रो स्थानक

ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದ ರಸ್ತೆ ಮೆಟ್ರೋ ನಿಲ್ದಾಣ
नम्मा मेट्रो स्थानक
मेट्रो स्थानक, सीव्ही रमन रुग्णालय मार्ग सिग्नलवरून दिसणारे दृश्य
स्थानक तपशील
पत्ता स्वामी विवेकानंद मार्ग, न्यू बैयप्पनहळ्ळी एक्स्टेंशन, सर्वज्ञनगर, बंगळूर, कर्नाटक ५६००३८
भारत
गुणक 12°59′09″N 77°38′42″E / 12.985958°N 77.644940°E / 12.985958; 77.644940
इमारत प्रकार उन्नत
फलाट किनार फलाट
फलाट १ → व्हाईटफील्ड (काडुगोडी)
फलाट २ → चल्लघट्टा
मार्गिका जांभळी मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन २० ऑक्टोबर २०११; १४ वर्षां पूर्वी (2011-१०-20)
विद्युतीकरण ७५० व्होल्ट्स डी.सी., वाहू रूळ
संकेत SVRD
मालकी बंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन म.
चालक नम्मा मेट्रो


स्वामी विवेकानंद मार्ग (सामान्यतः एसव्ही रोड म्हणून ओळखले जाते) हे भारतातील बंगळुरूमधील नम्मा मेट्रोच्या पूर्व-पश्चिम जांभळ्या मार्गिकेवरील एक उन्नत मेट्रो स्थानक आहे. [१]

स्थानकाची मांडणी

[संपादन]
स्वामी विवेकानंद मार्ग लोहमार्ग मांडणी
P1 बैय्यप्पनहळ्ळी कडे
P2 to इंदिरा नगर कडे
दोन लोहमार्ग आणि किनार फलाट असलेले स्थानक


प किनार फलाट | दरवाजे डावीकडे उघडतील
फलाट १



पूर्वेकडे
→ व्हाईटफील्ड (काडुगोडी) कडे



पुढील स्थानक: बैय्यप्पनहळ्ळी
फलाट २



पश्चिमेकडे
← चल्लघट्टा कडे



पुढील स्थानक: इंदिरा नगर
किनार फलाट | दरवाजे डावीकडे उघडतील
क कॉन्कोर्स भाडे नियंत्रण, स्टेशन एजंट, मेट्रो कार्ड व्हेंडिंग मशीन, क्रॉसओव्हर
ग भूपातळी निर्गमन/प्रवेशद्वार

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Bangalore Metro opens to public at 4pm on Thursday". The Hindu. 17 October 2011. 17 October 2011 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]