Jump to content

स्वाती घाटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वाती घाटे

स्वाती घाटे (१६ जानेवारी, १९८० - ) ही एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. फेब्रुवारी ५ २००४ रोजी वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.