स्वदेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वदेस
दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर
निर्मिती आशुतोष गोवारीकर
कथा एम.जी. सत्या
प्रमुख कलाकार शाहरुख खान
गायत्री जोशी
गीते जावेद अख्तर
संगीत ए.आर. रहमान
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १७ डिसेंबर २००४
अवधी १९५ मिनिटे
एकूण उत्पन्न भारतीय रूपया २२ कोटी


स्वदेस हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आशुतोष गोवारीकर निर्मित व दिग्दर्शित ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका आहे. ए.आर. रहमानने संगीतबद्ध केलेल्या ह्या चित्रपटाचे संगीत लोकप्रिय झाले परंतु भारतामध्ये तिकिट खिडकीवर हा चित्रपट अपयशी ठरला.

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]