स्पेसएक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज कार्पोरेशन ही एक खाजगी अमेरिकन एरोस्पेस निर्माता आणि अंतराळ परिवहन सेवा कंपनी आहे, जी स्पेसएक्स (SpaceX) या संक्षिप्त नावाने व्यवहार करते. या कंपनीचे मुख्यालय हॉथॉर्न, कॅलिफोर्निया इथे आहे. उद्योजक एलॉन मस्क यांनी अंतराळ परिवहनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि मंगळावर मानवी वसाहत सुरू करण्यासाठी २००२ साली या कंपनीची स्थापना केली.[१][२] तेव्हापासून स्पेसएक्सने फाल्कन रॉकेट परिवार आणि ड्रॅगन अंतराळ यान परिवार विकसित केले आहेत जे सध्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये पेलोड वितरित करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ Kenneth Chang (September 27, 2016). "Elon Musk's Plan: Get Humans to Mars, and Beyond". New York Times.
  2. ^ http://www.businessinsider.com/elon-musks-started-spacex-because-he-wanted-to-put-life-on-another-planet-2013-3