Jump to content

स्पेनचा तिसरा फेलिपे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिसरा फिलिप

तिसरा फिलिप (स्पॅनिश: Felipe III; १४ एप्रिल १५७८, माद्रिद - ३१ मार्च १६२१, माद्रिद) हा सप्टेंबर १५९८ ते मार्च १६२१ सालांदरम्यान स्पेनपोर्तुगालचा राजा होता. स्पॅनिश साम्राज्याच्या सर्वोत्तम काळादरम्यान राज्यपदावर असलेल्या फिलिपने स्पेनला तीस वर्षांच्या युद्धामध्ये ढकलले. त्याची अनेक धोरणे चुकीची मानली जातात.

मागील
फिलिप दुसरा, स्पेन
स्पेनपोर्तुगालचा राजा
१५९८-१६२१
पुढील
फिलिप चौथा, स्पेन