स्नेहांजली पुरस्कार
Appearance
पुण्यातील स्नेहल प्रकाशनाच्या सर्वेसर्वा कै. अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन २००१पासून दरवर्षी स्नेहांजली पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे काही मानकरी :
- डाॅ. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर
- प्रा.डॉ. मुकुंद दातार
- प्र.ल. गावडे
- गिरीश प्रभुणे
- डॉ. गो.बं. देगलूरकर
- प्र.के. घाणेकर
- भीमराव गस्ती
- मृणालिनी जोशी
- पांडुरंग पाटणकर
- लीला गोळे
- डाॅ. वि.रा. करंदीकर
- वीणा गवाणकर
- शेषराव मोरे
- डाॅ. सदानंद मोरे
- डाॅ.स.ह. देशपांडे