Jump to content

स्थावर मालमत्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्थावर मालमत्ता तथा रियल इस्टेट जमीन, त्यावरील इमारती, पीके, खनिजे, पाणी यांसारखी नैसर्गिक साधने या व तत्सम मालमत्तेस दिलेली संज्ञा आहे.