स्टोबार्ट एर

स्टोबार्ट एर ही १९७० ते २०२१ दरम्यान काम करणारी एक आयरिश प्रादेशिक विमानकंपनी होती. डब्लिन येथे मुख्यालय असलेली ही कंपनी एर लिंगस रिजनल, बीए सिटीफ्लायर आणि केएलएम सिटीहॉपर या नावांखाली नियोजित विमानसेवा चालवत असे. स्टोबार्ट एरचे एर लिंगस रिजनलसाठी कॉर्क, डब्लिन आणि बेल्फास्ट येथे ठाणी होते.[१]
या विमानकंपनीची सुरुवात १९७० मध्ये एर अरान म्हणून झाली, जी गॅलोवे ते अरान बेटांपर्यंत सेवा पुरवत असे. १९९० च्या दशकात तिचे रूपांतर एका प्रादेशिक विमानकंपनीमध्ये झाल्यावर तिने एर अरान रिजनल हे नाव घेतले.[२] २०१४ मधील एर अरान बंद पडल्यावर नवीन मालकांनी या कंपनीचे नाव बदलून स्टोबार्ट एर केले.[३]
जून २०२१ मध्ये स्टोबार्ट एर दिवाळखोरी जाहीर केली व कंपनी बंद पडली.[४][५]
गंतव्यस्थाने
[संपादन]एर लिंगस
[संपादन]२०१२ पूर्वी एर अरणद्वारे चालवली जाणारी आणि त्यानंतर एर लिंगस रिजनलसाठी कार्यान्वित असलेली गंतव्यस्थाने खालीलप्रमाणे आहेत.[६][७]
फ्लायबी म्हणून संचलन
[संपादन]५ मार्च २०२० रोजी फ्लायबी प्रशासन प्रक्रियेत जाण्यापूर्वी स्टोबार्ट एरद्वारे या मार्गांचे संचलन केले जात होते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2005-04-13 at the वेबॅक मशीन.

संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Stobart Air Appoints Conor McCarthy as New Non-executive Chairman". Aviation Tribune. 11 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 January 2018 रोजी पाहिले.
- ↑ "Aer Arann Contact Information Archived 30 May 2012 at Archive.is." Aer Arann. Retrieved on 12 November 2009.
- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;http://aviationtribune.comनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ Burns, Sarah (2021-06-12). "Q&A: What we know about Stobart Air's closure – and what it means for travellers". Irish Times. 2024-03-26 रोजी पाहिले.
- ↑ Stobart Air calls in liquidators Airliner World August 2021 page 6
- ↑ "Aer Arann plans more 'long-haul' flights with franchise arrangement". anna.aero. 14 March 2008.[permanent dead link]
- ↑ "The History of Galway Airport, Carnmore". Claregalway.info. 5 April 2016.
- ↑ "Blackpool Airport Closes its Doors". Routesonline (इंग्रजी भाषेत). 6 March 2021 रोजी पाहिले.
- 1 2 "6 new routes from Belfast City Airport". Aer Lingus Group DAC. 23 July 2020. 2021-01-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 July 2020 रोजी पाहिले.
- ↑ Finn, Christina (29 October 2013). "Aer Lingus Regional adds 50 extra UK flights including new route to Newcastle". TheJournal.ie (इंग्रजी भाषेत). 6 March 2021 रोजी पाहिले.
- ↑ McNamara, Rob (19 February 2019). "Aer Lingus to drop their Cork to Southampton route". Echo Live. echolive.ie.
- ↑ "Waterford Airport". waterfordairport.ie. 6 March 2021 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ Kaminski-Morrow, David (26 January 2010). "Aer Arann to operate 12 routes as 'Aer Lingus Regional'". Flight Global (इंग्रजी भाषेत). 6 March 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Aer Lingus Regional adds two Cardiff routes". Travel Weekly. Jacobs Media Group Ltd.