Jump to content

स्टॅन्ले गोग्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॅन्ली गोग्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टॅन्ले गोग्वे (१३ फेब्रुवारी, १९८९:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा ५ ऑक्टोबर २०२१ रोजी झिम्बाब्वे महिला वि आयर्लंड महिला असा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.