स्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की

स्टॅनफर्ड ओव्हशिन्स्की (ऑगस्ट इ.स. २००५)
पूर्ण नावस्टॅनफर्ड रॉबर्ट ओव्हशिन्स्की
जन्म २४ नोव्हेंबर, १९२२
अक्रोन, ओहायो, अमेरिका
मृत्यू १७ ऑक्टोबर, २०१२
ब्लूमफिल्ड हिल्स, मिशिगन
राष्ट्रीयत्व अमेरिकन

स्टॅनफर्ड रॉबर्ट ओव्हशिन्स्की (२४ नोव्हेंबर, इ.स. १९२२ - १७ ऑक्टोबर, इ.स. २०१२) हे एक अमेरिकन संशोधक होते त्यांनी लॅपटॉप, कॅमेरे इत्यादीत वापरल्या जात असलेल्या निकेल मेटल हायड्राइड बॅटरीचा शोध लावला.