स्टीवन बूक
Appearance
(स्टीवन ब्रूक या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टीवन लुईस बूक (सप्टेंबर २०, इ.स. १९५१:ड्युनेडिन, न्यू झीलंड - ) हा
न्यूझीलंडकडून ३० कसोटी आणि १४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.