स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
Appearance
(स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकार | सरकारी कंपनी |
---|---|
संक्षेप | एन.एस.ई.: SAIL |
उद्योग क्षेत्र | स्टील उत्पादने |
स्थापना | १ जानेवारी १९५४ |
मुख्यालय | नवी दिल्ली, भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | राकेश सिंह |
महसूली उत्पन्न | ५१,८६६ कोटी |
एकूण उत्पन्न (कर/व्याज वजावटीपूर्वी) | २,६१६ कोटी |
कर्मचारी | ९७,८९७ (मार्च् २०१४) |
संकेतस्थळ | sail.co.in |
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया (एन.एस.ई.: SAIL; संक्षेप: सेल) ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी व जगातील आघाडीची स्टील उत्पादक आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या सेलचे वार्षिक पोलाद उत्पादन १३.५ दशलक्ष टन इतके असून ह्याबाबतीत तिचा जगात २४वा क्रमांक लागतो.
प्रमुख उत्पादन केंद्रे
[संपादन]भारतामधील खालील शहरांमध्ये सेलचे प्रमुख कारखाने आहेत.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2010-10-02 at the Wayback Machine.