Jump to content

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४
देश भारत
प्रदानकर्ता स्टार प्रवाह
Highlights
सर्वाधिक विजेते प्रेमाची गोष्ट (४)
विजेती मालिका ठरलं तर मग!

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ (इंग्लिश: Star Pravah Parivar Awards 2024) या सोहळ्यात २०२४ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले होते. हा सोहळा १७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ६.१ असा टीव्हीआर मिळवला.

विजेते

[संपादन]
सर्वोत्कृष्ट मालिका सर्वोत्कृष्ट परिवार
महाराष्ट्राची धडाकेबाज व्यक्तिरेखा महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिरेखा
सर्वोत्कृष्ट भावंडं सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट आकर्षक चेहरा पुरुष सर्वोत्कृष्ट आकर्षक चेहरा स्त्री
सर्वोत्कृष्ट आई सर्वोत्कृष्ट वडील
  • अण्णा वर्तक – मन धागा धागा जोडते नवा – रमेश वाणी
सर्वोत्कृष्ट सून सर्वोत्कृष्ट निवेदक
सर्वोत्कृष्ट नवरा सर्वोत्कृष्ट पत्नी
  • सार्थक राजाध्यक्ष – मन धागा धागा जोडते नवा – अभिषेक रहाळकर
सर्वोत्कृष्ट जोडी सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी
सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री
सर्वोत्कृष्ट मुलगी सर्वोत्कृष्ट सासू
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी जोडी

विक्रम

[संपादन]
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
प्रेमाची गोष्ट
ठरलं तर मग!
शुभविवाह
मन धागा धागा जोडते नवा
लक्ष्मीच्या पाऊलांनी
लग्नाची बेडी
मुरांबा
कुन्या राजाची गं तू राणी
तुझेच मी गीत गात आहे
सुख म्हणजे नक्की काय असतं!
आता होऊ दे धिंगाणा
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २
अबोली
पिंकीचा विजय असो!

हे सुद्धा पहा

[संपादन]