स्टार्कव्हिल, कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्टार्कव्हिल हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५९ होती. गेल्या १००पेक्षा अधिक वर्षांत ही लोकसंख्या कमी होत आलेली आहे.

लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्ष लोकसंख्या
१८९०९२८
१९६०२६१
१९७०१६६%
१९८०१२७%
१९९०१०४%
२०००१२८.%
२०१०५९%
२०१४चा अंदाज५३[१]%
अमेरेकच्या जनगणना[२]

स्टार्कव्हिल रटॉन पास या घाटाच्या उत्तरेच्या बाजूच्या पायथ्याशी असून याची उंची समुद्रसपाटीपासून १,९४० मी (६,३६५ फूट) इतकी आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Annual Estimates of the Resident Population for Incorporated Places: April 1, 2010 to July 1, 2014". June 4, 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Census of Population and Housing". June 4, 2015 रोजी पाहिले.