स्कार्लेट योहान्सन
स्कार्लेट इन्ग्रिड जोहान्सन (इंग्लिश: Scarlett Johansson) (नोव्हेंबर २२, इ.स. १९८४ - हयात) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. २०१५ - २०१६ साली जगभरातिल सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीच्या यादित तिचे स्थान होते. तिचा जन्म मेनहट्टन येथे झालेला आहे.
कारकीर्द[संपादन]
नॉर्थ (इ.स. १९९४) हा स्कार्लेटचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिला मॅनी अँड लो (इ.स. १९९६) या चित्रपटातील अभिनयासाठी "इंडिपेंडंट स्पिरिट ॲवॉर्ड फॉर बेस्ट फीमेल लीड या पुरस्काराकरिता नामांकित करण्यात आले. द हॉर्स व्हिस्परर (इ.स. १९९८) व घोस्ट वर्ल्ड (इ.स. २००१) या चित्रापटांतील अभिनयाने स्कार्लेट अधिकच प्रकाशझोतात आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |