स्कँडिनेव्हिया
Jump to navigation
Jump to search
कडक व्याख्येनुसार स्कँडिनेव्हियाची घटक असणारी तीन राजतंत्रे
संभाव्य विस्तृत व्याख्येनुसार व्याप्ती
अतिशिथिल व्याख्येनुसार स्कँडिनेव्हियाची व्याप्ती; ही व्याप्ती जवळपास नॉर्डिक देशांच्या व्याख्येशी जुळते
स्कँडिनेव्हिया (डॅनिश: Skandinavien; स्वीडिश: Skandinavien;) ही युरोपाच्या उत्तर भागाकडील भूप्रदेशाला उल्लेखणारी संज्ञा आहे. सहसा डेन्मार्क आणि स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पातील नॉर्वे व स्वीडन या देशांचा या संज्ञेत समावेश होतो. पुष्कळ वेळा ढोबळपणे बोलताना फिनलंडाचीही स्कँडिनेव्हियात होते. स्वीडनची राजधानी स्टाॅकहोम हे स्कँडिनेव्हिया तील सर्वात मोठे शहर आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |