Jump to content

सौदी अरेबिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी सौदी अरेबिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. सौदी अरेबियाने २० मार्च २०२२ रोजी कुवेत विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. सौदी अरेबियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०२९२० मार्च २०२२कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, अल् अमारतकुवेतचा ध्वज कुवेत२०२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
१०३१२१ मार्च २०२२ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, अल् अमारतओमानचा ध्वज ओमान
१०३३२२ मार्च २०२२बहरैनचा ध्वज बहरैनओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, अल् अमारतबहरैनचा ध्वज बहरैन
१०३७२४ मार्च २०२२संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, अल् अमारतसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१०३८२५ मार्च २०२२कतारचा ध्वज कतारओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, अल् अमारतकतारचा ध्वज कतार
२५९५१२ डिसेंबर २०२५बहरैनचा ध्वज बहरैनओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, अल् अमारतबहरैनचा ध्वज बहरैन२०२५ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
२५९७१३ डिसेंबर २०२५ओमानचा ध्वज ओमानओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, अल् अमारतओमानचा ध्वज ओमान
२६०२१५ डिसेंबर २०२५कतारचा ध्वज कतारओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, अल् अमारतकतारचा ध्वज कतार
२६०७१६ डिसेंबर २०२५संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, अल् अमारतसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१०२६१२१८ डिसेंबर २०२५कुवेतचा ध्वज कुवेतओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, अल् अमारतकुवेतचा ध्वज कुवेत
११२८०२३ जून २०२६संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगीसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती२०२६ ए.सी.सी. महिला प्रीमियर चषक
१२२८१६४ जून २०२६Flag of the Philippines फिलिपिन्समलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगीFlag of the Philippines फिलिपिन्स
१३२८२५६ जून २०२६ओमानचा ध्वज ओमानमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगीओमानचा ध्वज ओमान
१४२८३५९ जून २०२६Flag of the People's Republic of China चीनमलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगीअनिर्णित