Jump to content

सोहाग गाझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोहाग गाजी
व्यक्तिगत माहिती
जन्म ५ ऑगस्ट, १९९१ (1991-08-05) (वय: ३४)
बरिसल, बांगलादेश
उंची फूट ११ इंच (१.८० मी)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताचा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ६४) १३ नोव्हेंबर २०१२ वि वेस्ट इंडीज
शेवटची कसोटी ४ फेब्रुवारी २०१४ वि श्रीलंका
एकदिवसीय पदार्पण (कॅप १०५) ३० नोव्हेंबर २०१२ वि वेस्ट इंडीज
शेवटचा एकदिवसीय २५ ऑगस्ट २०१४ वि वेस्ट इंडीज
टी२०आ पदार्पण (कॅप ३५) १० डिसेंबर २०१२ वि वेस्ट इंडीज
शेवटची टी२०आ ५ जुलै २०१५ वि दक्षिण आफ्रिका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१०– बरीसाल विभाग
२०१२ बरिसल बर्नर्स
२०१३ सिल्हेट रॉयल्स
२०१५ बरिसल बुल्स
२०१६-१९ रंगपूर रायडर्स
२०१९-२० सिल्हेट थंडर
२०२२ सिल्हेट सनरायझर्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे प्रथम श्रेणी लिस्ट अ
सामने १० १६ ३४ ४८
धावा ३२५ १५६ १,३९० ४६५
फलंदाजीची सरासरी २१.६६ १७.३३ २६.७३ १७.२२
शतके/अर्धशतके १/० ०/० ३/४ ०/१
सर्वोच्च धावसंख्या १०१* ३० १४० ५८*
चेंडू ३,१५१ ७४५ ९,३३९ २,४३५
बळी ३८ १९ १५८ ५८
गोलंदाजीची सरासरी ४२.०७ २९.४२ २६.६८ ३०.६०
एका डावात ५ बळी १२
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/७४ ४/२९ ७/७९ ४/२९
झेल/यष्टीचीत ५/– ५/– १६/– १२/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, १ मार्च २०१४

सोहाग गाझी (সোহাগ গাজী; जन्म ५ ऑगस्ट १९९१) हा बांगलादेशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.

संदर्भ

[संपादन]