Jump to content

सोल इन्व्हिक्टस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सोल इन्व्हिक्टस (लॅटिन: Sol Invictus, अर्थ: अजिंक्य सूर्य) हा नंतरच्या रोमन साम्राज्यातील अधिकृत देव व सैनिकांचा संरक्षक देव होता. इ.स. २७४ मध्ये रोमन सम्राट ऑरेलियन याने त्यास अन्य पारंपरिक रोमन पंथांसह अधिकृत पंथाचे स्थान दिले.