सोफी मार्सू
सोफी मार्सू तथा सोफी डॅनियेल सिल्व्ही मोपू (१७ नोव्हेंबर, इ.स. १९६६:पॅरिस, फ्रांस - ) या एक फ्रेंच चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा/पटकथा लेखिका आहेत. यांनी फ्रेंचशिवाय ब्रेव्हहार्टसह अनेक इंग्लिश चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत.