Jump to content

सोप्पादंडी यशश्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोप्पाधंडी यशश्री या पानावरून पुनर्निर्देशित)
سوپدھنڈی یشاسری (ur); ᱥᱚᱯᱯᱟᱫᱷᱟᱱᱰᱤ ᱭᱚᱥᱚᱥᱨᱤ (sat); ਸੋਪਾਢਾਂਡੀ ਯਸ਼ਾਸ਼੍ਰੀ (pa); Soppadhandi Yashasri (en); सोप्पादंडी यशश्री (mr) Indian cricketer (born 2003) (en); भारतीय क्रिकेट खेळाडू (mr); onye egwuregwu krịket si India (amụrụ 2003) (ig) सोप्पाधंडी यशश्री (mr)
सोप्पादंडी यशश्री 
भारतीय क्रिकेट खेळाडू
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सोप्पादंडी वेणुगोपाल यशश्री (४ सप्टेंबर, २००३:हैदराबाद, तेलंगणा, भारत - ) ही हैदराबादकडून क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. ही महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळते. यशश्री उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[]

यशश्रीला डिसेंबर २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात आणि २०२३ च्या १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले. नंतर दुखापतीमुळे तिने हर्ली गालाची जागा घेतली.

फेब्रुवारी २०२३ मध्ये, तिला यूपी वॉरियर्सने महिला प्रीमियर लीगमध्ये खेळण्यासाठी ₹१० लाख किमतीला करारबद्ध केले. [] जून २०२३ मध्ये, यशश्रीला महिला टी२० इमर्जिंग टीम्स आशिया कपसाठी इंडिया अ संघात स्थान देण्यात आले. [] []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Soppadhandi Yashasri". Women's Premier League. 6 November 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Soppadhandi Yashasri". Women's Premier League. 6 November 2024 रोजी पाहिले."Soppadhandi Yashasri". Women's Premier League. Retrieved 6 November 2024.
  3. ^ "Player profile: Soppadhandi Yashasri". ESPNcricinfo.
  4. ^ "Women's U19 World Cup: Soppadhandhi named replacement for Gala in India squad". Sportstar. 17 January 2023.