सोनिका तांडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनिका तांडी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सोनिका तांडी
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक २० मार्च, १९९७
जन्मस्थान हिसार जिल्हा, हरयाणा, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी

सोनिका तांडी (२० मार्च, १९९७:हिसार जिल्हा, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्येमध्ये खेळली.