Jump to content

सोनम यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनम यादव (mr); సోనమ్ యాదవ్ (te); Sonam Yadav (en); सोनम यादव (क्रिकेटर) (hi); سونم یادو (ur) Indian cricketer (en); भारतीय क्रिकेट खेळाडू (mr); індійська гравчиня в крикет (uk); onye egwuregwu krịket si India (ig)
सोनम यादव 
भारतीय क्रिकेट खेळाडू
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सोनम मुकेश यादव (१८ जुलै, २००७:फिरोझाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. [] [] ती २०२३ च्या विश्वचषक विजेत्या १९ वर्षांखालील भारतीय टी-२० संघाचा भाग होती. ती डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करते. [] [] यादव उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. २०२३ महिला प्रीमियर लीग मध्ये ती मुंबई इंडियन्सकडून खेळली.

यादवचे वडील मुकेश कुमार मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ते काचेच्या कारखान्यात काम करतात. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sonam Yadav". ESPNcricinfo. 9 May 2024 रोजी पाहिले.
  2. ^ 24. Com, Sacnilk (2022-05-10). "Sonam Yadav (Cricketer) Biography, Net Worth, IPL Age, Family". Sacnilk 24 (इंग्रजी भाषेत). 2023-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Sonam Yadav: फिरोजाबाद के एक मजदूर की बेटी सोनम ने रोशन किया नाम, भारत को चैंपियन बनाने में की मदद". Amar Ujal (हिंदी भाषेत). 2023-01-30. 2023-03-26 रोजी पाहिले.
  4. ^ "WPL 2023: Who is MI's young recruit Sonam Yadav?A labourer's daughter who is set to earn INR 1 million". wionews.com (इंग्रजी भाषेत). 28 February 2023. 2023-03-26 रोजी पाहिले.
  5. ^ "Sonam Yadav". ESPNcricinfo. 9 May 2024 रोजी पाहिले.