Jump to content

सोनम बाजवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सोनम बाजवा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSonam संपादन
आडनावBajwa संपादन
जन्म तारीख१६ ऑगस्ट 1989 संपादन
जन्मस्थाननैनिताल संपादन
व्यवसायअभिनेता, मॉडेल संपादन
शिक्षण घेतलेली संस्थादिल्ली विद्यापीठ संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2012 संपादन

सोनमप्रीत बाजवा [१] (जन्म: १६ ऑगस्ट १९८९) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. पंजाबी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ती एक आहे.[२][३] बाजवा यांना दोन पीटीसी पंजाबी चित्रपट पुरस्कारांसह चार फिल्मफेर पुरस्कार पंजाबी नामांकने मिळाली आहेत.[४][५]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Sonampreet Bajwa Profile". Times Internet. 27 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 December 2018 रोजी पाहिले.
  2. ↑ "Sonam Bajwa to Neeru Bajwa: The richest Punjabi actresses and their net worth". Amar Ujala (hindi भाषेत). 10 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 December 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ↑ "9 highest paid actors in Punjabi cinema". DNA India. 16 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2024 रोजी पाहिले.
  4. ↑ Vashist, Neha (13 August 2021). "Sonam Bajwa: 5 characters that prove she is the most versatile actress in Pollywood". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2022 रोजी पाहिले.
  5. ↑ "Sonam Bajwa's all black look gets the netizens hooked". The Times of India. 12 November 2021. 11 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 January 2022 रोजी पाहिले.