Jump to content

सोनपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोनपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

सोनपूर भारताच्या बिहार राज्यातील शहर आहे. हे शहर गंडकी नदीकाठी वसलेले आहे. येथे कार्तिकी पौर्णिमेस मोठा जनावरबाजार भरतो.