सोतिरिओस किर्जियाकोस
Appearance
(सोतोरीओस क्य्र्गीकोस या पानावरून पुनर्निर्देशित)
सोतिरिओस किर्जियाकोस (ग्रीक:Σωτήριος Κυργιάκος; २३ जुलै, १९७९ - ) हा ग्रीसकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे.
हा बचावफळीत मध्यातून खेळत असे.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |