Jump to content

सॉल्झब्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॉल्झब्री
Salisbury
युनायटेड किंग्डममधील शहर


सॉल्झब्री is located in इंग्लंड
सॉल्झब्री
सॉल्झब्री
सॉल्झब्रीचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 51°4′26″N 1°47′37″W / 51.07389°N 1.79361°W / 51.07389; -1.79361

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश नैऋत्य इंग्लंड
काउंटी विल्टशायर
स्थापना वर्ष इ.स. १२२०
लोकसंख्या  
  - शहर ३९,७२६
प्रमाणवेळ ग्रीनिच प्रमाणवेळ


सॉल्झब्री हे इंग्लंडच्या विल्टशायर ह्या काउंटीमधील एक शहर आहे. स्टोनहेंज ही ऐतिहासिक वास्तू सॉल्झब्रीजवळच स्थित आहे.

बाह्य दुवे

[संपादन]