सॉलोमन (कॅन्सस)
Appearance
human settlement in Dickinson County, Kansas, United States of America | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| स्थापना |
| ||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| पासून वेगळे आहे | |||||
![]() | |||||
| |||||
सॉलोमन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील डिकिन्सन आणि सेलीन काउंटीमधील एक छोटे शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९३ इतकी होती. [१]
सॉलोमन येथे पहिले टपाल कार्यालय ऑक्टोबर १८६०मध्ये सुरू झाले [२] तर शहराची स्थापना १८६६ मध्ये झाली. [३] १८७१मध्ये येथील नगरपालिका स्थापन झाली. [४]
हे शहर सॉलोमन नदीच्या मुखाजवळ असल्याने तेच नाव त्याला दिले गेले [५]
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Profile of Solomon, Kansas in 2020". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. November 13, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 13, 2021 रोजी पाहिले.
- ↑ "Kansas Post Offices, 1828-1961, page 2 (archived)". Kansas Historical Society. रोजी मूळ पानापासून संग्रहितSeptember 9, 2013. 8 June 2014 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ↑ Kansas State Historical Society (1916). Biennial Report of the Board of Directors of the Kansas State Historical Society. Kansas State Printing Plant. pp. 176.
- ↑ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Volume 2. Standard Publishing Company. pp. 715.
- ↑ Heim, Michael (2007). Exploring Kansas Highways. p. 39. ISBN 9780974435886.
