सैलाब (१९९० चित्रपट)
Appearance
1990 film by Deepak Balraj Vij | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| निर्माता |
| ||
| दिग्दर्शक |
| ||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
सैलाब हा १९९० मध्ये दीपक बलराज विज दिग्दर्शित एक भारतीय हिंदी भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये आदित्य पंचोली आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत.[१][२] हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट कान सिमितुम नेरम चा रिमेक आहे.
सरोज खान यांना "हमको आज कल है इंतजार" या गाण्यासाठी माधुरीच्या नृत्यासाठी फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार मिळाला. टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या "माधुरी दीक्षितच्या टॉप १० गाण्यांमध्ये" हे गाणे देखील समाविष्ट आहे.[३]
कलाकार
[संपादन]- आदित्य पंचोली - राजीव/कृष्णा
- माधुरी दीक्षित - डॉ. सुषमा मल्होत्रा
- कुलभूषण खरबंदा - डॉ.दिन
- सुरेश ओबेरॉय - इन्स्पेक्टर रणजीत कपूर
- शफी इनामदार - इन्स्पेक्टर हैदर अली
- ओम शिवपुरी - श्री. माथूर
- लीना कामत
- किशोर नमित
संगीत
[संपादन]ही गाणी बप्पी लहिरी यांनी संगीतबद्ध केली आहेत आणि जावेद अख्तर यांनी गीते लिहिली आहेत. आदेश श्रीवास्तव यांनी चित्रपटासाठी पार्श्वसंगीत दिले.
| गाणे | गायक |
|---|---|
| "मुझको ये जिंदगी" | आशा भोसले, अमित कुमार |
| "पालकन के तळे जो सपने पडे" | अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती |
| "झुमे हवायें और झूम फिजाएं" | सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे, मंगल सिंग |
| "हमको आज कल है" | अनुपमा देशपांडे |
संदर्भ
[संपादन]- ^ "Sailaab (1990) Cast - Actor, Actress, Director, Producer, Music Director". Cinestaan. 20 March 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-20 रोजी पाहिले.
- ^ "SAILAAB (1990)". BFI (इंग्रजी भाषेत). 20 March 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-20 रोजी पाहिले.
- ^ "Top 10 songs of Madhuri Dixit". Times of India. 2011-01-21. 2011-10-05 रोजी पाहिले.