सैरंध्री (केरळ)
Appearance
सैरंध्री याच्याशी गल्लत करू नका.
सैरंध्री भारताच्या केरळ राज्यातील छोटे गाव आहे. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाच्या कडेस असलेल्या या गावाजवळ १९५८मध्ये जलविद्युतनिर्मितीकरता धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. १९८४मध्ये हा प्रस्ताव बारगळला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |