सैफुल इस्लाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सैफुल इस्लाम (१४ एप्रिल, १९६९:ढाका, पूर्व पाकिस्तान - हयात) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशकडून १९९० ते १९९७ दरम्यान ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.