Jump to content

सेलंगोरचा शराफुद्दीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शराफुद्दीन इद्रिस शाह अलहाज इब्नी अलमारहुम सुलतान सलाहुद्दीन अब्दुल अजीज शाह अलहाज तथा सेलांगोरचा शराफुद्दीन (२४ डिसेंबर, १९४५:क्लांग, सेलांगोर, मलेशिया - ) हा ८ मार्च, २००३ पासून सेलांगोरचा राजा आहे.

शराफुद्दीन २२ नोव्हेंबर २००१ रोजी सेलांगोरचा सुलतान झाला[१] त्याने आपले अधिकृत नाव शराफुद्दीन (अरबीमध्ये धार्मिक ज्ञान'') असे धारण केले आणि पूर्ण नाव सुलतान शराफुद्दीन इद्रिस शाह असे घेतले. [२]

त्यांचा औपचारिक राज्याभिषेक ८ मार्च २००३ रोजी क्लांग येथील इस्ताना आलम शाह येथे झाला. [३]

शराफुद्दीनने तीन लग्ने केली व त्यांपासून त्याला तीन मुले झाली.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Kee, Hua Chee (8 मार्च 2003). "Fulfilling a Ruler's destiny". The Star (Malaysia). 18 ऑक्टोबर 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 जून 2011 रोजी पाहिले.
  2. ↑ "Biodata Sultan Sharafuddin Idris Shah". Utusan Malaysia (मलय भाषेत). 22 November 2001. 3 March 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 August 2019 रोजी पाहिले.
  3. ↑ "State to reach greater heights". The Star (Malaysia). 9 March 2003. 24 August 2019 रोजी पाहिले.