Jump to content

सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान
transboundary protected area, national park
स्थापना1940 संपादन
मूळ लेबलSerengeti National Park, Hifadhi ya Serengeti संपादन
IUCN protected areas categoryIUCN category II: National Park संपादन
देशटांझानिया संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानमरा प्रदेश, सिमियु प्रदेश संपादन
स्थानटांझानिया संपादन
Located in/on physical featureSerengeti संपादन
भौगोलिक गुणक२°२४′०″S ३४°३६′०″E संपादन
चालक कंपनीTanzania National Parks संपादन
वारसा अभिधानजागतिक वारसा स्थान संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://serengetiwildebeestmigration.com/ संपादन
Has characteristicपर्यटन स्थळ संपादन
द्वारे अनुरक्षितTanzania National Parks संपादन
World Heritage criteria(vii), (x) संपादन
Map

सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान हे उत्तर टांझानियामधील एक मोठे राष्ट्रीय उद्यान आहे जे १४,७६३ चौरस किमी (५,७०० चौ. मैल)वर पसरलेले आहे.[१] हे पूर्वेकडील मारा प्रदेश आणि ईशान्य कडे सिमीयू प्रदेशात स्थित आहे आणि त्यात १५,००,००० हेक्टर (३७,००,००० एकर) सवानाचा समावेश आहे. या उद्यानाची स्थापना १९४० मध्ये झाली.

सेरेनगेटी हे जगातील १.५ दशलक्ष पेक्षा जास्त ब्लू वाइल्डबीस्ट आणि २५०,००० झेब्रा प्राण्यांच्या स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहे. [२] हे राष्ट्रीय उद्यान हे आफ्रिकेतील सर्वात जास्त सिंहांचे निवासस्थान आहे. जंगलतोड, लोकसंख्या वाढ यांचा इथे धोका आहे.

"सेरेनगेटी" हे नाव मसाई लोकांनी क्षेत्रासाठी वापरलेल्या सिरिंगेट शब्दापासून येते, ज्याचा अर्थ "कायमस्वरूपी चालणारी जमीन" असा होतो.[३][४]

सेरेनगेटी मैदाने
वेस्टर्न कॉरिडॉरमधील वाइल्डबीस्ट

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Black rhino dies aged 43 in Tanzania's Serengeti National Park-Xinhua". english.news.cn. 17 April 2022 रोजी पाहिले.
  2. ↑ Sinclair, Anthony Ronald Entrican (1995). Serengeti II: Dynamics, Management, and Conservation of an Ecosystem. University of Chicago Press. p. 15.
  3. ↑ Poole, R. M. (2012). "Heartbreak on the Serengeti (continued)". National Geographic Magazine. 29 June 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 September 2019 रोजी पाहिले.
  4. ↑ "Serengeti National Park – Kalama Safaris" (इंग्रजी भाषेत). 3 August 2021 रोजी पाहिले.