Jump to content

सेम्बियन महादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी सेम्बियन महादेवी
सम्राज्ञी
महाराणी
सेम्बियन महादेवी तिच्या मुकुटासह राणी म्हणून
चोळ साम्राज्य
अधिकारकाळ इ.स. ९४९इ.स. ९५७
अधिकारारोहण सम्राज्ञी पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ९४९
राजधानी तंजावर
पूर्ण नाव सेम्बियन महादेवी
पूर्वाधिकारी सोलामादेवियार
उत्तराधिकारी वनवन महादेवी
पती गंडारादित्य चोळ
संतती उत्तम चोळ
राजघराणे चोळ साम्राज्य
धर्म हिंदू धर्म


सेम्बियन महादेवी ही इ.स. ९४९ ते ९५७ पर्यंत चोळ साम्राज्याची राणी आणि सम्राज्ञी होती आणि ती गंडारादित्य चोळ याची पत्नी होती. ती उत्तम चोळ याची आई होती.