सेमूर क्रे
Appearance
(सेमूर रॉजर क्रे या पानावरून पुनर्निर्देशित)
सेमूर रॉजर क्रे (२८ सप्टेंबर, इ.स. १९२५ - ५ ऑक्टोबर, इ.स. १९९६:कॉलोराडो स्प्रिंग्ज, कॉलोराडो, अमेरिका) हा अमेरिकन विद्युत अभयंता आणि संगणकशास्त्रज्ञ होता. हा क्रे रीसर्च या कंपनीचा संस्थापक होता. येथे जगातील सर्वाधिक

वेगवान संगणक तयार केले गेले. याला महासंगणनाचा जनक मानले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |