सेमंगुडी श्रीनिवास अय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Semmangudi Srinivasa Iyer (es); সেম্মানগুডি শ্রীনিবাস আইয়ার (bn); Semmangudi Srinivasa Iyer (fr); Semmangudi Srinivasa Iyer (ast); Semmangudi Srinivasa Iyer (ca); सेमंगुडी श्रीनिवास अय्यर (mr); Semmangudi Srinivasa Iyer (cy); Semmangudi Srinivasa Iyer (ga); Semmangudi Srinivasa Iyer (sl); Semmangudi Srinivasa Iyer (id); ശെമ്മാങ്കുടി ശ്രീനിവാസ അയ്യർ (ml); Semmangudi Srinivasa Iyer (nl); सेमंगुडी श्रीनिवास अय्यर (hi); సెమ్మంగుడి శ్రీనివాస అయ్యర్ (te); Semmangudi Srinivasa Iyer (sq); Semmangudi Srinivasa Iyer (en); ಸೆಮ್ಮ೦ಗುಡಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ಅಯ್ಯರ್ (kn); Semmangudi Srinivasa Iyer (de); செம்மங்குடி சீனிவாச ஐயர் (ta) இந்திய பாடகர் (ta); कर्नाटक संगीत पद्धतीचे प्रसिद्ध गायक (mr); భారతీయ గాయకుడు (te); cantante indiu (1908–2003) (ast); amhránaí Indiach (ga); Indiaas zanger (1908-2003) (nl); Indian vocalist (1908-2003) (en); panyanyi (mad) Semmangudi Radhakrishna Srinivasa Iyer (id); Semmangudi Radhakrishna Srinivasa Iyer (en); Semmangudi Srinivasa Iyer (ml); செம்மங்குடி ஸ்ரீனிவாச ஐயர் (ta)
सेमंगुडी श्रीनिवास अय्यर 
कर्नाटक संगीत पद्धतीचे प्रसिद्ध गायक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै २५, इ.स. १९०८
मृत्यू तारीखऑक्टोबर ३१, इ.स. २००३
चेन्नई
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

सेमंगुडी श्रीनिवास अय्यर (२५ जुलै १९०८ - ३१ ऑक्टोबर २००३) हे कर्नाटक संगीत पद्धतीचे प्रसिद्ध गायक होते. १९४७ मध्ये मद्रास संगीत अकादमीतर्फे संगीत कलानिधि हा पुरस्कार मिळविलेले ते सर्वात तरुण प्राप्तकर्ता होते. त्यांना भारत सरकार कडून पद्मभूषण (१९६९) आणि पद्मविभूषण (१९९०‌) दिले गेले. समकालीन गायक जी. एन. बालसुब्रमण्यम आणि मदुरई मणि अय्यर आणि सेमंगुडी यांना कर्नाटक संगीताचे २० च्या शतकातील त्रिमूर्ती म्हणून संबोधले जात असे. आधुनिक कर्नाटिक संगीताचे "पितामह" असाही त्यांचा उल्लेख होतो.[१] १९५१-१९६० या सहाव्या दशकात ते केरळ राज्यात संगीतशिक्षक होते, आणि तेव्हा श्री स्वाती तिरुनल यांच्या संगीतरचनांचा त्यांनी संग्रह सिद्ध केला. १९७९ मध्ये केरळ विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली.[२]


एम एस सुब्बुलक्ष्मी, पारशाला पोनम्माळ, 'राजामणि' सुब्रमण्यम, पी एस नारायणस्वामी, व्हायलिन वादक टी एन कृष्णन्‌ इत्यादी गायक-वादकांना त्यांनी मार्गदर्शन केले होते. संगीत-चर्चांमध्ये त्यांचा उल्लेख एस-एस-आय वा सेमंगुडी असा होतो.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ The Hindu-Article Archived 25 February 2007 at the Wayback Machine.
  2. ^ "D.Litt for Yesudas after Muthia and Semmangudi from Kerala University". The Hindu. Chennai, India. 29 March 2003. Archived from the original on 2012-10-04. 2020-01-30 रोजी पाहिले.