Jump to content

सेड्रिक करासो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेड्रिक पास्काल रेजिस करासो या पानावरून पुनर्निर्देशित)
सेड्रिक करासो

सेड्रिक पास्काल रेजिस करासो (डिसेंबर ३०, इ.स. १९८१ - ) हा फ्रान्सचा ध्वज फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा गोलरक्षक होता.