Jump to content

सेंट पीट-क्लियरवॉटर आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंट पीट-क्लियरवॉटर आंतरराष्ट्रीय विमानतळ
आंतरराष्ट्रीय विमानतळ, विमानतळ, commercial traffic aerodrome
याचे नावाने नामकरणसेंट पीटर्सबर्ग, क्लीअरवॉटर संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानपिनेलास काउंटी संपादन
प्रमाणवेळAmerica/New_York संपादन
भौगोलिक गुणक२७°५४′३६″N ८२°४१′१५″W संपादन
मागीलPinellas Army Airfield संपादन
Place served by transport hubसेंट पीटर्सबर्ग संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://fly2pie.com/ संपादन
State of usein use संपादन
विमानतळ संदर्भ बिंदू२७°५४′३१″N ८२°४१′११″W संपादन
धावपट्टी04/22, 18/36 संपादन
एफएए विमानतळ संकेतPIE संपादन
आय.ए.टी.ए. कोडPIE संपादन
आय.सी.ए.ओ. कोडKPIE संपादन
Map

सेंट पीट-क्लियरवॉटर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PIE[], आप्रविको: KPIE, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIE) हा अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पिनेलास काउंटीमधील एक सार्वजनिक/लष्करी विमानतळ आहे. हा विमानतळ टँपा बे महानगरात सेंट पीटर्सबर्ग शहराच्या उत्तरेस १४ किमी (९ मैल), क्लियरवॉटरच्या आग्नेयेस ११ किमी (७ मैल) आणि टँपाच्या नैऋत्येस २७ किमी (२७ मैलावर आहे.

विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने

[संपादन]
विमान कंपनीगंतव्य स्थान .
अलेजियंट एरएक्रन-कॅन्टन, आल्बनी (न्यूयॉ), अ‍ॅलनटाउन, अ‍ॅपलटन, अ‍ॅशव्हिल, बँगोर, बेलव्हिल-सेंट लुईस, बिस्मार्क,[] ब्लूमिंग्टन-नॉर्मल, सीडर रॅपिड्स-आयोवा सिटी, शार्लट-काँकोर्ड, चॅटानूगा, शिकागो-रॉकफोर्ड, सिनसिनाटी, क्लार्क्सबर्ग,[] कॉलोराडो स्प्रिंग्ज,[] कोलंबस-, डेटन, दे मॉइन, एल्मायरा, एव्हान्सव्हिल, फेटव्हिल-बेंटनव्हिल,[] फ्लिंट, फोर्ट वेन, ग्रँड रॅपिड्स, ग्रीन्सबोरो, ग्रीनव्हिल-स्पार्टनबर्ग, हेगर्सटाउन, हॅरिसबर्ग, हंटिंग्टन (वेव्ह), इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, की वेस्ट, नॉक्सव्हिल, लेक्सिंग्टन, लुईव्हिल, मेम्फिस, मोलाइन-क्वाड सिटीझ, नॅशव्हिल, न्यूबर्ग, नायाग्रा फॉल्स, ओमाहा, पियोरिया, पिट्सबर्ग, Richmond, रोआनोक, सव्हाना-हिल्टन हेड,[] सू फॉल्स, साउथ बेंड, स्प्रिंगफील्ड-ब्रॅन्सन, सिरॅक्यूझ, टोलेडो, ट्रॅव्हर्स सिटी
मोसमी: फार्गो,[ संदर्भ हवा ] मॅकअ‍ॅलन,[] प्लॅट्सबर्ग,[ संदर्भ हवा ] पोर्ट्स्मथ-पीझ,[ संदर्भ हवा ] ट्राय-सिटीझ (टे)[ संदर्भ हवा ]
सन कंट्री एरलाइन्समोसमी: मिनीयापोलिस-सेंट पॉल[]

सांख्यिकी

[संपादन]
विमानकंपन्यांची वाहतूक (डिसेंबर २०२३ - नोव्हेंबर २०२४)
क्रमांक वाहक प्रवासी बाजारातील वाटा
अलेजियंट २३,७७,००० ९९.१४%
सन कंट्री २३,०६० ०.८६%
सर्वाधिक प्रवासी असलेली देशांतर्गत गंतव्यस्थाने



(डिसेंबर २०२३ - नोव्हेंबर २०२४) []
क्रमांक शहर प्रवासी वाहक
नॉर्थ कॅरोलिना अ‍ॅशव्हिल (उत्तर कॅरोलिना) ६८,००० अलेजियंट
टेनेसी नॉक्सव्हिल (टेनेसी) ६७,००० अलेजियंट
केंटकी सिनसिनाटी (ओहायो) ५४,००० अलेजियंट
मिशिगन ग्रँड रॅपिड्स (मिशिगन) ५३,००० अलेजियंट
पेनसिल्व्हेनिया अ‍ॅलनटाउन (पेनसिल्व्हेनिया) ४१,००० अलेजियंट
मिशिगन फ्लिंट (मिशिगन) ३७,००० अलेजियंट
इंडियाना इंडियानापोलिस (इंडियाना) ३५,००० अलेजियंट
नॉर्थ कॅरोलिना शार्लोट-काँकोर्ड (उत्तर कॅरोलिना) ३१,००० अलेजियंट
केंटकीलेक्सिंग्टन (केंटकी) २७,००० अलेजियंट
१० मेनबँगोर २६,००० अलेजियंट

संदर्भ

[संपादन]
  1. "IATA Airport code Search (PIE: St.Pete/Clearwater)". International Air Transport Association. December 25, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 31, 2012 रोजी पाहिले.
  2. "Allegiant Announces Twelve New Routes with One-Way Fares as Low as $49" (Press release).
  3. Kirk, Sam (December 7, 2021). "New cheap nonstop flights offered from Clarksburg to Florida". wboy.com. Nextstar Media Inc. December 8, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 December 2021 रोजी पाहिले.
  4. "Allegiant Ties Record for Largest Expansion in Company History with 44 New Nonstop Routes, plus 3 New Cities" (Press release).
  5. "Allegiant Announces Six New Nonstop Routes to Make Sunny Summer and Fall Vacation Dreams Come True | Allegiant Travel Company". May 25, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 25, 2021 रोजी पाहिले.
  6. "Allegiant Announces Eight New Routes with One-Way Fares as Low as $39*". PRNewsWire. July 16, 2024.
  7. "Allegiant Travel Company - Allegiant Announces Ten New Routes with One-Way Fares as Low as $45*". 2024-02-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-01 रोजी पाहिले.
  8. "Sun country airlines announces 18 new nonstop routes". April 27, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 27, 2021 रोजी पाहिले.
  9. "St. Petersburg, FL: St. Petersburg–Clearwater International (PIE)". Bureau of Transportation Statistics (BTS), Research and Innovative Technology Administration (RITA), U.S. Department of Transportation. December 2019. February 26, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 20, 2020 रोजी पाहिले.