सेंट्रल मैदान (येकातेरिनबुर्ग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेंट्रल मैदान, येकातेरिनबुर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)

सेंट्रल मैदान तथा येकातेरिनबुर्ग अरेना रशियाच्या येकातेरिनबुर्ग शहरातील फुटबॉल मैदान आहे. हे मैदान एफसी उरल येकातारिनबुर्ग या क्लबचे घरचे मैदान असून[१] याची प्रेक्षकक्षमता ३५,००० आहे.[२]

हे मैदान १९५७मध्ये बांधले होते व २०१८मध्ये याची पुनर्बांधणी करण्यात आली. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "FIFA experts satisfied with Yekaterinburg Arena's readiness for 2018 World Cup matches". tass.com. Archived from the original on 2021-06-28. 1 September 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-03-26. 2021-01-17 रोजी पाहिले.
  3. ^ FIFA.com. "2018 FIFA World Cup Russia™ - News - 2018 FIFA World Cup™ to be played in 11 Host Cities - FIFA.com". Archived from the original on 2014-02-01. 2021-01-17 रोजी पाहिले.