सॅम्युएल बटलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅम्युएल बटलर (१४ फेब्रुवारी इ.स. १६१३ baptized - २५ सप्टेंबर १६८०) हे इंग्लिश कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे लेखक होते. हे Hudibras या दीर्घ उपहासात्मक कवितेसाठी प्रसिद्ध आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.