सॅम्युएल एल. जॅक्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सॅम्युएल एल. जॅक्सन तथा सॅम्युएल लिरॉय जॅक्सन (२१ डिसेंबर, १९४८ - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे.

या भूमिका केलेल्या १५०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कमिंग टू अमेरिका, गूडफेलास, पेट्रियट गेम्स, ज्युरासिक पार्क, अ टाइम टू किल, पल्प फिक्शन, जँगो अनचेन्ड, डाय हार्ड विथ अ व्हेन्जिअन्स, शाफ्ट, स्नेक्स ऑन अ प्लेन, स्टार वॉर्स:द क्लोन वॉर्स तसेच मार्व्हेलच्या चित्रकथांवर आधारित चित्रपटांचा समावेश आहे. जॅक्सनने भूमिका केलेल्या चित्रपटांनी २७ अब्ज अमेरिकन डॉलरची कमाई केलेली आहे. सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवलेल्या अभिनेत्यांमध्ये जॅक्सन दुसऱ्या क्रमांकावर आहे.[१][२][३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Box Office Mojo – People Index". Box Office Mojo. Archived from the original on June 27, 2019. October 17, 2019 रोजी पाहिले.
  2. ^ Powers, Lindsay (October 27, 2011). "Samuel L. Jackson Is Highest-Grossing Actor of All Time". The Hollywood Reporter. January 6, 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Samuel L. Jackson Movie Box Office Results". Box Office Mojo. August 31, 2019 रोजी पाहिले.