सॅन फ्रान्सिस्को मिंट
Appearance
अमेरिकेतील ऐतिहासिक जागा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | टांकसाळ, सरकारी संस्था, building of public administration | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | United States Mint | ||
स्थान | Old San Francisco Mint, South of Market, सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, Pacific States Region | ||
Street address |
| ||
वारसा अभिधान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
सॅन फ्रान्सिस्को मिंट (टंकसाळ) ही युनायटेड स्टेट्स मिंटची एक शाखा आहे आणि १८५४ मध्ये कॅलिफोर्निया गोल्ड रशच्या सोन्याच्या खाणींसाठी खुली करण्यात आली होती. ही फार लवकर वाढली आणि १८७४ मध्ये एक नवीन ईमारत बनवावी लागली. ही इमारत द ओल्ड युनायटेड स्टेट्स मिंट, तसेच द ग्रेनाइट लेडी म्हणून प्रेमाने ओळखली जाते. १९०६ च्या सॅन फ्रॅन्सिस शहरातील भूकंपामध्ये वाचलेल्या काही ईमारतींपैकी ही एक ईमारत आहे. ह्या ईमारतीमध्ये १९३७ पर्यंत कामकाज चालले आणि नंतर सध्या कार्यरत असणारी ईमारत उघडण्यात आली.
ओल्ड मिंट
[संपादन]ही ईमारत चालु होताच पहिल्याच वर्षात, सॅन फ्रान्सिस्को मिंटने सोन्यातील ४ मिलियन डॉलरची नाणी बनवली.