Jump to content

सुरत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सूरत या पानावरून पुनर्निर्देशित)
सुरत
સુરત
भारतामधील शहर


सुरत is located in गुजरात
सुरत
सुरत
सुरतचे गुजरातमधील स्थान

गुणक: 21°10′48″N 72°49′48″E / 21.18000°N 72.83000°E / 21.18000; 72.83000

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
जिल्हा सुरत जिल्हा
क्षेत्रफळ ३२६.५२ चौ. किमी (१२६.०७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३ फूट (१३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४४,६२,००२
  - घनता १४,००० /चौ. किमी (३६,००० /चौ. मैल)
  - महानगर ४५,८५,३६७
अधिकृत भाषा गुजराती, मराठी, हिंदी, इंग्लिश, अहिराणी
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ

सुरत (गुजराती: સુરત) हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. सुरत शहर गुजरातच्या दक्षिण भागात तापी नदीच्या काठावर राजधानी गांधीनगरच्या २८० किमी दक्षिणेस वसले आहे. २०११ साली ४४.६२ लाख लोकसंख्या असणारे सुरत अहमदाबादखालोखाल गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. भारतामधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक असलेले सुरत २०१३ साली देशातील सर्वोत्तम शहर होते. सुरत कापडगिरण्या व हिऱ्यांना पैलु पाडण्याच्या उद्योगांचे केंद्र आहे.जगातील एकूण 90% हिर्यांची कटिंग व पॉलिश या सुरत शहरात होते.

इतिहास

[संपादन]

हे पंधराव्या शतकाच्या शेवटच्या वर्षांत शहर आधुनिक देखावा स्थापना की समजले जाते. | तो इ.स. 1516 मध्ये हिंदू ब्राह्मण, गोपी यांनी तयार केले होते असे म्हटले जाते. 15 व्या शतकात 12 व्या पासून मुस्लिम राज्यकर्ते, शहर, पोर्तुगीज, मुघल आणि मराठे हल्ला बळी होते. इ.स. 1514 मध्ये पोर्तुगीज प्रवासी डु्आर्ट बार्बोसा, केस एक महत्त्वाचा पोर्ट म्हणून वर्णन होते.18 वे शतक बाबतीत हळूहळू गडगडणे सुरुवात केली. त्या वेळी इंग्रजी आणि डच दोन्ही देखावा नियंत्रण हक्क सांगितला, पण 1800 मध्ये ब्रिटिश आले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

सुरत शहरामध्ये कपड्याची मोठी बाजारपेठ आहे.