सुशील कोइराला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुशील कोइराला

नेपाळ ध्वज नेपाळचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१० फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपती रामवरण यादव
मागील खिलराज रेग्मी

नेपाळी काँग्रेसचा पक्षाध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२२ सप्टेंबर २०१०
मागील गिरिजाप्रसाद कोईराला

जन्म सन् 1939
विराटनगर, नेपाळ
मृत्यू सन् 9, फ़्रेब्रुवरि 2016
काठमांडू नेपाल
राष्ट्रीयत्व नेपाली
राजकीय पक्ष नेपाळी काँग्रेस

सुशील कोइराला हा नेपाळ देशामधील एक राजकारणी, देशाचा विद्यमान पंतप्रधाननेपाळी काँग्रेस पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. १० फेब्रुवारी २०१४ रोजी नेपाळी संसदेने त्याची पंतप्रधानपदावर निवड केली.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]