Jump to content

सुल्तान (२०१६ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sultan; Sultan; Sultan; سلطان; 沙曼罕之重返冠軍路; Sultan; سلطان; سلطان; 蘇丹; सुल्तान; సుల్తాన్; 술탄; চুলতান; Sultan; সুলতান; Sultan; सुल्तान (२०१६ चित्रपट); Sultan; ਸੁਲਤਾਨ; सुल्तान; Sultan; Sultan; സുൽത്താൻ; Den mektige; Sultan; スルターン; सुल्तान; ಸುಲ್ತಾನ್; سوڵتان; Sultan; سلطان; 苏丹; Sultan; film del 2016 diretto da Ali Abbas Zafar; film réalisé par Ali Abbas Zafar, sorti en 2016; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; 2016 film directed by Ali Abbas Zafar; Film von Ali Abbas Zafar (2016); ୨୦୧୬ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; भारतीय चलचित्र; 2016年のインド映画のひとつ; فيلم 2016; ffilm ddrama llawn cyffro gan Ali Abbas Zafar a gyhoeddwyd yn 2016; film India oleh Ali Abbas Zafar; film uit 2016 van Ali Abbas Zafar; 2016 film directed by Ali Abbas Zafar; 2016 की अली अब्बास जाफ़र की फ़िल्म; ᱒᱐᱑᱖ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; 제뵤 ㅑㅜ얌ㅜ 랴ㅣㅡ; আলী আব্বাছ জাফৰৰ দ্বাৰা পৰিচালিত ২০১৬ বৰ্ষৰ চলচ্চিত্ৰ; فيلم هندي صدر سنة 2016; intialainen elokuva vuodelta 2016; ಅಲಿ ಅಬ್ಬಾಸ್ ಜಾಫರ್ ನಿರ್ದೇಶನದ 2016 ಭಾರತ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯ ಕ್ರೀಡಾ-ನಾಟಕ ಚಿತ್ರ; 苏丹; 蘇丹
सुल्तान (२०१६ चित्रपट) 
2016 film directed by Ali Abbas Zafar
माध्यमे अपभारण करा
प्रकार
मुख्य विषय
  • mixed martial arts
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
  • Ali Abbas Zafar
निर्माता
Performer
वितरण
  • video on demand
दिग्दर्शक
  • Ali Abbas Zafar
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • नोव्हेंबर, इ.स. २०१६
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q20762695
आय.एम.डी.बी. दुवा: tt4832640
विकिडाटावर माहिती संपादित करा

सुल्तान हा २०१६ चा भारतीय हिंदी भाषेतील क्रीडापट आहे,[][] जो अली अब्बास जफर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि यशराज फिल्म्स अंतर्गत आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे आणि अनुष्का शर्मा, अमित साध आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबत आहेत. हे हरियाणातील एक काल्पनिक पहेलवानी कुस्तीपटू आणि माजी जागतिक कुस्ती विजेता सुल्तान अली खानची कहाणी सांगते, ज्याच्या यशस्वी कारकिर्दीमुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दुरावा निर्माण झाला आहे.[]

मुख्य छायाचित्रण ऑक्टोबर २०१५ मध्ये सुरू झाले. चित्रपटाचे गीत विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केला आहे आणि ज्युलियस पॅकियम यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. हा चित्रपट ६ जुलै २०१६ रोजी ईदच्या निमित्ताने जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यांनी खानच्या अभिनयाचे आणि जफरच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले.[] सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट आहे.

संगीत

[संपादन]

सुल्तानचे संगीत विशाल-शेखर यांनी दिले आहे तर गीते इर्शाद कामिल यांनी लिहिली आहेत.[] यात चौदा गाणी आहेत, त्यापैकी नऊ मूळ गाणी आहे.

सर्व गीतांचे गीतकार आहे इर्शाद कामिल, सर्व गीतांचे संगीतकार आहे विशाल-शेखर.

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "बेबी को बेस पसंद है"  विशाल ददलानी, शाल्मली खोलगडे, इशिता, बादशाह 4:13
२. "जग घुमेया" (पुरुष)राहत फतेह अली खान 4:42
३. "चार सौ चालिस वोल्ट"  मीका सिंह 4:28
४. "सुल्तान"  सुखविंदर सिंग, शादाब फरीदी 4:40
५. "सच्ची मुच्ची"  मोहित चौहान, हर्षदीप कौर 3:59
६. "बुल्लेया"  पापोन 5:57
७. "टुक टुक"  नूरान सिस्टर्स, विशाल ददलानी 4:12
८. "जग घुमेया" (स्त्री)नेहा भसीन 4:14
९. "राइझ ऑफ सुल्तान"  शेखर रावजियानी 2:46
१०. "रौला पये गया"  राहत फतेह अली खान, ६ पॅक बॅन्ड 3:31
११. "बेबी नू बेस पसंद है" (सलमान खान आवृत्ती)सलमान खान, इयुलीया वान्टूर 4:16
१२. "जग घुमेया" (सलमान खान आवृत्ती)सलमान खान 4:49
१३. "चार सौ चालीस वोल्ट" (सलमान खान आवृत्ती)सलमान खान 4:28
१४. "सुल्तान" (सलमान खान आवृत्ती)सलमान खान 4:42
एकूण अवधी:
1:00:57

संदर्भ

[संपादन]
  1. "Sultan: Salman's 'Raging Bull' act is a blockbuster". बिझनेस स्टँडर्ड. 6 July 2016. 8 July 2016 रोजी पाहिले.
  2. "Sultan review by Anupama Chopra: This is an over-sized Salman slam". हिंदुस्तान टाइम्स. 7 July 2016. 8 July 2016 रोजी पाहिले.
  3. "Salman Khan's 'Sultan': Plot revealed". The Times Group. द टाइम्स ऑफ इंडिया. 10 February 2016. 18 February 2016 रोजी पाहिले.
  4. "Salman Khan's Sultan rakes in $5 million in 11 days in China, surpassing Padmaavat's overseas earnings". Firstpost. 12 September 2018. 29 January 2019 रोजी पाहिले.
  5. "Sultan (Original Motion Picture Soundtrack) by Vishal-Shekhar on iTunes". iTunes Store. 1 June 2016. 31 May 2016 रोजी पाहिले.